डायल 112 वर खोटे कॉल करणे पडले महागात!
डायल 112 वर वारंवार खोटे कॉल करून पोलिसांना नाहक त्रास देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नायगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
📞 डायल 112 ही आपत्कालीन सेवा आहे.
केवळ वास्तविक संकटाच्या वेळीच या सेवेचा वापर करा. खोटी माहिती देणे किंवा मजेसाठी कॉल करणे हा गुन्हा आहे.
#nandedpolice #dial112 #emergencyservices #publicawareness #naigaonpolice