जबर चोरीच्या गुन्ह्यातील 3 आरोपी अवघ्या काही तासांत अटकेत!
उम्मानगर रोडवरील आनंद बारजवळ खंजरचा धाक दाखवून फिर्यादीकडील ₹5,000/- रोख रक्कम जबरीने लुटल्याची घटना घडली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी गोपनीय माहितीच्या आधारे शिवरात सापळा रचून 3 आरोपींना ताब्यात घेतले.
⚡ अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा
👮 03 आरोपी अटकेत
📋 गु.र.नं. 232/2026
गुन्हेगारांविरोधात नांदेड पोलिसांची तत्पर कारवाई!
#nanded #nandedpolice #nandednews #crimenews