विवाहित प्रेयसीने पतीच्या मदतीने केला प्रियकराचा गेम; मृतदेह ड्रममध्ये भरून फेकला खाडीत...
मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा परिसरात एका खळबळजनक हत्याकांडाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने आपल्या पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकून देण्यात आला होता. मात्र, तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या जोरावर मुंब्रा पोलिसांनी या ब्लाईंड मर्डरचा अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे.
.
.
.
#MumbraCrime
#ThaneCrime
#MurderMystery
#CrimeNewsMarathi
#BlindMurderCase
#ExtraMaritalAffair
#CrimeUpdate
#MumbraPolice