Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

योग ही आनंदी जीवन, निरोगी शरीर आणि शांत मनाची गुरुकिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संतुलित जीवनासाठी एक पाऊल पुढे येऊया. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा! #आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६

Kolhapur, Maharashtra | Jun 21, 2026

MORE NEWS

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शाहूपुरी पोलिसांचा स्पष्ट इशारा! 🚨

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून कडक शब्दांत समज देण्यात आली.

गुन्हेगारी प्रवृत्तींवर कोल्हापूर पोलिसांची करडी नजर असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील.

कोल्हापुरात कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही.

#KolhapurPolice #ShahupuriPolice #LawAndOrder #CrimeControl #PoliceAction

रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शाहूपुरी पोलिसांचा स्पष्ट इशारा! 🚨 कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून कडक शब्दांत समज देण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तींवर कोल्हापूर पोलिसांची करडी नजर असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील. कोल्हापुरात कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही. #KolhapurPolice #ShahupuriPolice #LawAndOrder #CrimeControl #PoliceAction

Kolhapur, Maharashtra | Jul 12, 2026

'त्या' अधिकाऱ्यास दार लावून मारहाण झाल्याचा दावा,या जिल्ह्यात गुंडगिरी चालू दिली जाणार नाही ! | Jaykumar Gore | Dhairyasheel Mohite Patil #jaykumargore #dhairyasheelmohitepatil #callrecording

'त्या' अधिकाऱ्यास दार लावून मारहाण झाल्याचा दावा,या जिल्ह्यात गुंडगिरी चालू दिली जाणार नाही ! | Jaykumar Gore | Dhairyasheel Mohite Patil #jaykumargore #dhairyasheelmohitepatil #callrecording

Karvir, Kolhapur | Jul 12, 2026

माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाने एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये एका अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. या कथित ऑडिओमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, या प्रकरणावर अद्याप खासदारांकडून अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. या ऑडिओ क्लिपची सत्यता स्वतंत्रपणे पडताळलेली नसून, संबंधित प्रकरणाबाबत पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. #dhairyasheelmohitepatil #solapurpolitics #maharashtranews #audioclip

Karvir, Kolhapur | Jul 11, 2026

योग ही आनंदी जीवन, निरोगी शरीर आणि शांत मनाची गुरुकिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संतुलित जीवनासाठी एक पाऊल पुढे येऊया. आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा! #आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६ - Kolhapur News