Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

⛔ JEJURI ACCIDENT : जेजूरीत भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची तातडीने रुग्णालयाला भेट, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत - NEWS KATTA LIVE बातमीची लिंक कमेंटमध्ये..⤵️

Baramati, Pune | Jul 13, 2026

MORE NEWS

🚨 JEJURI ACCIDENT VIDEO | पहा जेजुरी अपघाताचा थरारक प्रसंग..! 

जेजुरीतील भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. विठ्ठल नामाचा गजर करत पालखीसोबत चाललेल्या वारकऱ्यांना मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याचा क्षण या व्हिडिओत दिसत आहे. या दुर्दैवी अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
#jejuri #warkari #BreakingNews #pandharpurwari #MaharashtraNews #viralvideoシ #accident #Livevideo

🚨 JEJURI ACCIDENT VIDEO | पहा जेजुरी अपघाताचा थरारक प्रसंग..! जेजुरीतील भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. विठ्ठल नामाचा गजर करत पालखीसोबत चाललेल्या वारकऱ्यांना मागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याचा क्षण या व्हिडिओत दिसत आहे. या दुर्दैवी अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. #jejuri #warkari #BreakingNews #pandharpurwari #MaharashtraNews #viralvideoシ #accident #Livevideo

Baramati, Pune | Jul 13, 2026

🚩 PANDHARPUR WARI : अजितदादांच्या साधेपणाचा वारसा.. सुनेत्रावहिनींकडून वारकरी परंपरेचा सन्मान 
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज माऊलींच्या पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केलं..  या निमित्तानं  त्यांनी अजितदादांचा साधेपणा जपतानाच संस्कार आणि सेवाभावाचा संदेश दिला.

#sunetrapawar #pandharpurwari #mauli #varkari #AjitPawarSpeaks #maharashtra #newskattalive #viralpost #viralreels

🚩 PANDHARPUR WARI : अजितदादांच्या साधेपणाचा वारसा.. सुनेत्रावहिनींकडून वारकरी परंपरेचा सन्मान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज माऊलींच्या पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केलं.. या निमित्तानं त्यांनी अजितदादांचा साधेपणा जपतानाच संस्कार आणि सेवाभावाचा संदेश दिला. #sunetrapawar #pandharpurwari #mauli #varkari #AjitPawarSpeaks #maharashtra #newskattalive #viralpost #viralreels

Baramati, Pune | Jul 12, 2026

💔 AJITDADA MEMORIES : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज दिवेघाट पार करुन सासवडमध्ये दाखल झाला.. या दरम्यान.. आजही अजितदादांची आठवण वारकऱ्यांच्या डोळ्यांत दाटून आल्याचं पहायला मिळालं..व हातात अजितदादांचा फलक घेवून वारकऱ्यांनी अजितदादांचं स्मरण केलं.. भावनांनी ओथंबलेला हा क्षण सांगून गेला—माणूस जातो, पण त्याच्या सेवाभावी कार्याच्या आठवणी कायम जिवंत राहतात. ❤️🕊️

#AjitPawar  #pandharpurwari #varkari #pandharpur #ajitdada #memories #newskattalive #MarathiNews #MaharashtraPolitics

💔 AJITDADA MEMORIES : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज दिवेघाट पार करुन सासवडमध्ये दाखल झाला.. या दरम्यान.. आजही अजितदादांची आठवण वारकऱ्यांच्या डोळ्यांत दाटून आल्याचं पहायला मिळालं..व हातात अजितदादांचा फलक घेवून वारकऱ्यांनी अजितदादांचं स्मरण केलं.. भावनांनी ओथंबलेला हा क्षण सांगून गेला—माणूस जातो, पण त्याच्या सेवाभावी कार्याच्या आठवणी कायम जिवंत राहतात. ❤️🕊️ #AjitPawar #pandharpurwari #varkari #pandharpur #ajitdada #memories #newskattalive #MarathiNews #MaharashtraPolitics

Baramati, Pune | Jul 11, 2026

📍 कर्जत नगरपंचायतीत नवे राजकीय समीकरण?
कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी छाया शेलार यांची निवड झाल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
🔸 भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने स्थानिक पातळीवर एकत्र भूमिका घेतल्याची चर्चा. 
🔸 माजी नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक पार पडली. 
🔸 राज्यात शरद पवार गटाच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चांना वेग असतानाच कर्जतमधील या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

👉 या घडामोडींवर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.

#rohitpawar#RamShinde  #BJPNEWS   #ncpsharadpawar   #MaharashtraPolitics  #PoliticalNews   #newskattalive  #MarathiNews

📍 कर्जत नगरपंचायतीत नवे राजकीय समीकरण? कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी छाया शेलार यांची निवड झाल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. 🔸 भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने स्थानिक पातळीवर एकत्र भूमिका घेतल्याची चर्चा. 🔸 माजी नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक पार पडली. 🔸 राज्यात शरद पवार गटाच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चांना वेग असतानाच कर्जतमधील या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. 👉 या घडामोडींवर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. #rohitpawar#RamShinde #BJPNEWS #ncpsharadpawar #MaharashtraPolitics #PoliticalNews #newskattalive #MarathiNews

Baramati, Pune | Jul 11, 2026

⛔ MISS U DADA 💔 : पिंपरी चिंचवड परिसरातील चिखलीतील नागरीकांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.. कार्यतत्पर दादांचं आपल्यात नसणं काय आहे हे सांगणारा हा व्हिडीओ नक्की पहा.. like, share आणि follow करायला विसरु नका..!

#AjitPawar #pune #heavyrain #disaster #viralvideoシ #viralreels #maharashtra #flood

⛔ MISS U DADA 💔 : पिंपरी चिंचवड परिसरातील चिखलीतील नागरीकांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.. कार्यतत्पर दादांचं आपल्यात नसणं काय आहे हे सांगणारा हा व्हिडीओ नक्की पहा.. like, share आणि follow करायला विसरु नका..! #AjitPawar #pune #heavyrain #disaster #viralvideoシ #viralreels #maharashtra #flood

Baramati, Pune | Jul 8, 2026

⛔ JEJURI ACCIDENT : जेजूरीत भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची तातडीने रुग्णालयाला भेट, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत - NEWS KATTA LIVE बातमीची लिंक कमेंटमध्ये..⤵️ - Baramati News