🚩 PANDHARPUR WARI : अजितदादांच्या साधेपणाचा वारसा.. सुनेत्रावहिनींकडून वारकरी परंपरेचा सन्मान
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज माऊलींच्या पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांसोबत पंगतीत बसून भोजन केलं.. या निमित्तानं त्यांनी अजितदादांचा साधेपणा जपतानाच संस्कार आणि सेवाभावाचा संदेश दिला.
#sunetrapawar #pandharpurwari #mauli #varkari #AjitPawarSpeaks #maharashtra #newskattalive #viralpost #viralreels
Baramati, Pune | Jul 12, 2026