अवैध ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर किनवट पोलिसांचा छापा!
घोटी फाटा–मलकापूर खेरडा रोडलगत सुरू असलेल्या अवैध जुगारावर कारवाई करत 04 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
💰 रोख रक्कम, 03 मोबाईल व 02 मोटारसायकलींसह ₹1,37,600/- चा मुद्देमाल जप्त.
अवैध जुगार व इतर अवैध धंद्यांविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#nandedpolice #kinwatpolice #policeaction #illegalgambling #nanded