Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
चोरी
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Telangana
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Cricket
Sdm
Uttarakhand

ऑपरेशन थंडर फेज-2 | युवा शक्ती नशामुक्त भारताची आधारशक्ती पोलीस ठाणे नवीन कामठी यांच्या वतीने आशा नर्सिंग कॉलेज येथे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व्यसनाचे दुष्परिणाम, आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व आणि नशामुक्त समाज निर्मितीत युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. “व्यसनाला नकार – उज्ज्वल भविष्याचा स्वीकार” #OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NashaMuktBharat #YouthAgainstDrugs NagpurPolice

Nagpur, Maharashtra | Jun 25, 2026

MORE NEWS

ऑपरेशन थंडर फेज-2 | युवा शक्ती नशामुक्त भारताची आधारशक्ती पोलीस ठाणे नवीन कामठी यांच्या वतीने आशा नर्सिंग कॉलेज येथे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. व्यसनाचे दुष्परिणाम, आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व आणि नशामुक्त समाज निर्मितीत युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. “व्यसनाला नकार – उज्ज्वल भविष्याचा स्वीकार” #OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NashaMuktBharat #YouthAgainstDrugs NagpurPolice - Nagpur News