आज रोजी पोलीस मुख्यालय येथे 19.30 वा. शहर वाहतूक शाखा कार्यालय गेट समोर एक बुलेट क्र.MH-22/W- 4741 चा चालक नामे कृष्णा शिंदे राहणार खंडोबा बाजार परभणी हा कर्णकर्कश आवाज करत जात असताना त्यास थांबवून त्याच्या बुलेटचे सायलेन्सर मॉडीफाईड असल्याने काढून घेण्यात आले असून त्याच्यावर मोटार वाहान कायदा 198/177 प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Parbhani, Maharashtra | Oct 19, 2026