तामसा हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस!
नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने कौठा परिसरात सापळा रचून 02 आरोपींना अटक केली.
कारवाईत 02 मोटारसायकली, मोबाईल व रोख रकमेसह ₹1,02,900 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हेगारांविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #PoliceAction #CrimeDetection #PublicSafety #maharashtrapolice