अवैध जुगाराविरुद्ध देगलूर पोलिसांची धडक कारवाई!
शेळगाव शिवारातील ‘तिरट’ जुगार अड्डा तसेच देगलूर हद्दीतील ‘श्रीदेवी व टाइम बाजार’ मटक्यावर कारवाई करत एकूण 12 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
कारवाईत ₹5.32 लाखांचा मुद्देमाल, रोख रक्कम, 06 मोबाईल फोन व 07 मोटारसायकली जप्त.
अवैध जुगार व मटक्याविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#nanded #nandedpolice #nandednews #crimenews