क्षणात कर्जाचा मोह… आयुष्यभराचा पश्चात्ताप!
फसव्या “इन्स्टंट लोन” अॅप्सपासून सावध रहा⚠️
🔍 फसवे लोन अॅप्स ओळखण्यासाठी टिप्स:
• खूप कमी वेळात कर्ज देण्याचं आमिष
• आधी प्रोसेसिंग फी / चार्जेस मागणं
• कॉन्टॅक्ट्स, गॅलरी, लोकेशनचा परवानगीचा आग्रह
• धमकीचे कॉल, मेसेज किंवा संपर्कांना फोन
• कोणतीही अधिकृत माहिती किंवा पत्ता नसणे
🚨 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन : 88 28 112 112
सावध रहा. सुरक्षित रहा🛡️
.
.
#navimumbaipolice #fakeloan #instantloan