व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या MLM फसवणुकीपासून सावध रहा! 🚨
नवीन सदस्य जोडण्यावरच भर, कमाईसाठी इतरांना जोडण्याची सक्ती आणि ठोस व्यवसाय मॉडेलचा अभाव ही आर्थिक फसवणुकीची धोक्याची चिन्हे असू शकतात. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासा आणि फसव्या साखळीला बळी पडू नका.
अशी फसवणूक ओळखा, RED FLAG ओळखा आणि फसवणूक टाळा!
📞 आपत्कालीन हेल्पलाइन: 112
📞 FIU हेल्पलाइन: +91 77009 20766
#navimumbaipolice #cyberawareness #mlmfraud #financialfraud #stayalert