परभणी पोलिसांची गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई!
गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर परभणी पोलिसांची धडक कारवाई. या कारवाईत गोवंशासह अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध परभणी पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#ParbhaniPolice #गोवंशसंरक्षण #अवैधवाहतूक #PoliceAction #ParbhaniPoliceAction #MaharashtraPolice #कायदासुव्यवस्था #CrimeControl #प्राणीसंरक्षण
Parbhani, Maharashtra | Nov 12, 2026