Parbhani news : परभणीत मटका बुकींवर डीआयजी शहाजी उमाप यांच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले. नानलपेठ हद्दीत इटलापूर मोहल्ला आणि जुना मोंढा परिसरातील कारवाईत 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी 36,160 रुपये रोकड व 6 मोबाईल असा एकूण 75,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
.
#parbhani #digshahajiumap #matka #maharashtrapolice #iblisnews