KYC अपडेटच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते — सावधान!
“KYC Update करा”, “KYC Expired आहे” किंवा “Account Block होईल” अशा मेसेजसोबत आलेल्या अनोळखी Link वर Click करण्याची घाई करू नका.
✅ KYC Update फक्त संबंधित Bank किंवा Service च्या अधिकृत App/Website वरूनच करा.
❌ KYC च्या नावाखाली OTP, PIN, Password किंवा Bank Details शेअर करू नका.
🔍 संशयास्पद मेसेज किंवा कॉल आल्यास आधी अधिकृत माध्यमातून पडताळणी करा.
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा किंवा National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवा.
एक चुकीची Click टाळा — तुमची आर्थिक माहिती सुरक्षित ठेवा!
#NandedPolice #CyberAwarenessMonth #KYCFraud #KYCScam #CyberAwareness CyberSafety CyberCrime OnlineFraud ScamAlert 1930 MaharashtraPolice Nanded सायबरसुरक्षा सायबरजागरूकता नांदेडपोलीस