अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांची धडक कारवाई!
जिल्हाभर विशेष ‘मास रेड’ मोहीम!
🔹 41 गुन्हे दाखल
🔹 41 आरोपींवर कारवाई
🔹 ₹1,13,670 चा मुद्देमाल जप्त
शहरी व ग्रामीण भागात एकाच दिवशी विशेष धाडसत्र राबवून दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#NandedPolice #MaharashtraPolice #MassRaid #PoliceAction #CrimePrevention Nanded नांदेडपोलीस