फोनवरील प्रत्येक आवाज खरा असेलच असं नाही... 🎭📱
तंत्रज्ञान जितकं वेगाने पुढे जात आहे, तितकंच सायबर गुन्हेगारांचे डावपेचही अधिक हुशार होत आहेत. विश्वास ठेवण्यापूर्वी पडताळणी करा, कारण एक क्षणाची घाई मोठं नुकसान करू शकते.
सतर्क नागरिक, सुरक्षित समाज. 🚨
#navimumbaipolice #cyberawareness #stayalert #cybersafety #digitalsecurity