दिवाळीचा गोडवा जपा, सायबर फसवणुकीपासून सावध राहा!
लाडू गोड असतो, पण प्रत्येक आकर्षक लिंक सुरक्षित नसते!
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी खात्री करा.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
#NandedPolice #CyberSafety #CyberAwareness #SafeDiwali #StayAlert