पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..
पुणे : पुण्यातील मंतरवाडी परिसरात झालेल्या गोळीबार आणि 5 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठं यश आलं आहे. पोलिसांनी थेट राजस्थान गाठून कारवाई करत कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका सक्रिय सदस्याला बेड्या ठोकल्या आहेत. पवन राम असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला राजस्थानमधील हनुमानगड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
.
.
.
#PunePolice #CrimeBranchPune #LawrenceBishnoiGang #पुणेपोलीस #बिश्नोईगँग #PuneCrimeNews #ExtortionCase #CrimeBranchPune
#LawrenceBishnoiGang
#ExtortionCase #PuneCrimeNews #RajasthanOperation #MantarwadiShooting
Haveli, Pune | Jul 3, 2026