गोळेगाव येथील अवैध जुगार अड्ड्यावर नायगाव पोलिसांची धडक कारवाई!
अवैध जुगारप्रकरणी 09 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. 04 मोटारसायकली, 06 मोबाईल, रोख रक्कम व जुगाराच्या साहित्यासह ₹2,66,900 चा मुद्देमाल जप्त!
अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई सुरूच!
#NandedPolice #PoliceAction #AntiGambling #CrimePrevention #maharashtrapolice