उत्कृष्ट मंडळांचे जिल्हास्तर सन्मान उपक्रम 🏆🙏
गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तर शिस्त, सुरक्षा, पर्यावरण व सामाजिक बांधिलकीचा संकल्प आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या ऑपरेशन कवच अंतर्गत आपल्या मंडळाने ९ निकषांवर आदर्श गणेशोत्सव साकारूया.
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#Ganeshotsav2026
#SafeGaneshotsav
#NashaMuktAmravati
Follow us all Official links are in bio🔗