गणेशोत्सवाच्या उत्साहात सायबर फसवणुकीपासून सावध!
गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी डेकोरेशन, मंडप, लायटिंग किंवा इतर साहित्य स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून फेक ऑफर्स/लिंक्सद्वारे सायबर फसवणूक होऊ शकते.
🔐 कधीही शेअर करू नका:
❌ OTP
❌ UPI PIN
❌ बँक खात्याची गोपनीय माहिती
❌ संशयास्पद लिंकवर क्लिक
✅ व्यवहार करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती/संस्थेची खात्री करा.
🚨 फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
🙏 सावधानता हीच सुरक्षितता!
🛡️ सायबर फसवणूक टाळा, सुरक्षित गणेशोत्सव साजरा करा!