संजय राऊत म्हणता की, काल पूर्णेकरांची हत्या झाली, त्याच्या आधी चार हत्या झाल्या, आणि वारंवार या हत्यांची मालिका ही सुरू आहे. गृहखातं काय करत आहे, ठाण्याचे पोलीस आयुक्त काय करत आहेत, ते काय घरगडी आहेत का मंत्र्यांचे, का ठाण्यामध्ये गृह खात्याची रेंज पोहोचत नाही?
#iblisnews #SanjayRaut #thane #maharashtra #PradeepPurnekar