धर्म, जात, समुदाय किंवा व्यक्तींच्या भावना दुखावतील, सामाजिक सलोखा बिघडवतील अथवा द्वेष पसरवतील अशा पोस्ट, स्टोरी, रील, कमेंट किंवा मेसेज तयार करणे, प्रसारित करणे किंवा शेअर करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.
✅ विचारपूर्वक पोस्ट करा.
✅ अफवा व आक्षेपार्ह मजकूर शेअर करणे टाळा.
✅ समाजात शांतता, बंधुता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा.
जागरूक नागरिक बना, सुरक्षित समाज घडवा!
#PalgharPolice #SocialMediaAwareness