🏃♂️🇮🇳 एकता, आरोग्य आणि सुरक्षिततेचा संदेश!
परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ५ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन!
🗓️ दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ : सकाळी ६.०० वाजता
📍 स्थळ : अश्वमेध ग्राउंड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करत, एकता, बंधुता, आरोग्य आणि सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चला, एकतेसाठी धावूया… निरोगी भारत घडवूया!
परभणी पोलीस – आपल्यासाठी… आपल्या सोबत…
🇮🇳 एकता, शिस्त आणि सुरक्षित भारत!
सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती!
#RunForUnity #राष्ट्रीयएकतादिन #5KMMarathon #SardarVallabhbhaiPatel #ParbhaniPolice #परभणीपोलीस #परभणी #एकताआणिसुरक्षितता #FitIndia #HealthyIndia #UnityInDiversity #आपल्यासाठीआपल्यासोबत