🚩 २१ ऑक्टोबर | पोलीस स्मृती दिन २०२६ 🇮🇳
🕯️ कर्तव्य हाच धर्म… जनसेवा हेच ध्येय… आणि देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान!
🇮🇳 देशाची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीर पोलीस जवानांना वाशिम पोलीस दलाकडून विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐
💐 आपले शौर्य, त्याग आणि समर्पण सदैव प्रेरणादायी राहील!
#PoliceCommemorationDay #पोलीसस्मृतीदिन #वाशिमपोलीस #वीरजवान #भावपूर्णश्रद्धांजली
Washim, Maharashtra | Oct 21, 2026