सत्तेत असून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिता तुम्हाला लाजा वाटायला हव्यात, असं म्हणत दुष्काळ परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्या लोकप्रतिनिधींवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी सडकून टीका केली. तुम्ही सत्तेत आहात मदत मिळवून द्या, नुसते पत्र लिहू नका असेही दानवे म्हणाले.
ओमराजे निंबाळकर सत्तेत गेले आहेत. आता तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ना आता मदत मिळवून द्या असेही दानवे म्हणाले.
#OmrajeNimbalkar #dharashiv #ShivsenaUBT #PoliticalNews #MarathiNews Om Rajenimbalkar - ओम राजेनिंबाळकर
Dharashiv, Dharavshiv | Sep 9, 2026