अवैध रेती वाहतुकीवर मुखेड पोलिसांची मोठी कारवाई!
मुखेड येथे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात कारवाई करत ₹45.65 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईत 13 ब्रास अवैध रेती, रेती वाहतूक करणारा हायवा क्र. MH-48 CQ-9339 जप्त करण्यात आला असून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात नांदेड पोलिसांची कठोर कारवाई सुरूच!
#nanded #nandedpolice #crimenews #nandednews