विष्णुपुरी खून प्रकरणातील आरोपी काही तासांत ताब्यात!
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्याला काही तासांत ताब्यात घेण्यात आले.
गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा जलदगतीने छडा — नांदेड ग्रामीण पोलिसांची प्रभावी कारवाई!
#NandedPolice #NandedRuralPolice #PoliceAction #CrimeInvestigation #nanded