प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल येथे सी पी एस सी प्रशिक्षण संपन्न
58 views | Sindhudurg, Maharashtra | Jul 17, 2026 आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता सी पी एच सी प्रशिक्षणाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल येथे करण्यात आले होते यावेळी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय जिल्हा परिषद सदस्या श्रीम.सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले.