🌸 गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल! 🌸
प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड, उपकेंद्र वाखारी अंतर्गत आयोजित HPV (एचपीव्ही) लसीकरण अभियानांतर्गत, 'पिंपळेश्वर महाविद्यालय' ची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी.
872 views | Nashik, Maharashtra | Apr 15, 2026 🌸 गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल! 🌸 प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड, उपकेंद्र वाखारी अंतर्गत आयोजित HPV (एचपीव्ही) लसीकरण अभियानांतर्गत, 'पिंपळेश्वर महाविद्यालय' ची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी प्रवीण आहेर हिने आपली एचपीव्ही लस सुरक्षितपणे टोचून घेतली आहे. चला, कर्करोगमुक्त भविष्यासाठी सज्ज होऊया! 💉✨ #HPVVaccine #CervicalCancerAwareness #HealthMission #NaitalePHC #Kundewadi #SafeVacc