*आरोग्यसंपन्न वडसा, सुरक्षित माता-सुरक्षित बाळ !* 👶✨
' *माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव* या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली कटिबद्ध आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून वडसा (देसाईगंज) ब्लॉकमध्ये 'प्रधानमंत्री
*आरोग्यसंपन्न वडसा, सुरक्षित माता-सुरक्षित बाळ !* 👶✨ ' *माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव* या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली कटिबद्ध आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून वडसा (देसाईगंज) ब्लॉकमध्ये 'प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान' (PMSMA) अंतर्गत गरोदर मातांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात येत आहेत. 🏡 प्रत्येक गाव समृद्ध आणि निरोगी ठेवायचं असेल, तर आपल्या गावातील गरोदर मातांचे आरोग्य सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रमुख आवाहन: प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) जाऊन गरोदर मातांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सुरक्षि