परतूर: परतुर पो.ठा.हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करा मा.मुक्ती सेनेची अ.पो. अधीक्षकांना कार्यालयात निवेदन देऊन मागणी
Partur, Jalna | Apr 6, 2026 आज दिनांक 6 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जालना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मातंग मुक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक साबळे यांनी व जिल्हाध्यक्ष विष्णू गोपने यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे की परतुर पोलीस ठाणे हद्दीत व शहरात मागील काही महिन्यांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामध्ये पत्ता सट्टा दारू सुरू आहे यामुळे तरुण मंडळी बिघडत आहे हे धंदे तात्काळ बंद करावे अशा मागण्यांचे निवेदन आज अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी यांना देण्यात आले.