Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Aap
Indore
Bareilly
Nda
School

औंढा नागनाथ: महसूल पथकाने रुपुर शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले; ४ लाख ३ हजाराचा मुद्देमाल जप्त दोघांवर गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यातील रूपूर शिवारातील पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहन महसूल पथकाने दिनांक 14 नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कारवाई करत पकडले यानंतर सदरील ट्रॅक्टर वाहन ठाणे आवारात आणून लावण्यात आले आहे. कारवाई तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने करून मंडळाधिकारी अशा गीते यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे