Live..Exclusive🔰🗳️ आज दिनांक ३० नॉव्हेंबर २०२५ रविवार रोजी संध्याकाळी आत्ताच काही वेळापूर्वी आम्हाला अत्यंत महत्वाची माहिती प्राप्त झाली आहे कि न.प निवडणूक नगराध्यक्ष पदाकरिता उभे असलेल्या अपक्ष उमेदवार रश्मी ताई कऱ्हे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.निशाताई विनीत गोलेच्छा यांना जाहीर पाठिंबा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.