📍 राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी लातूर बीड धाराशिव विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांची भेट घेत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे जाहीर करत राष्ट्रवादीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना विधान परिषदेचे उमेदवार बसवराज पाटील यांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणून विधान परिषदेत पाठवण्याचे आवाहन केले.
Latur, Latur | Jun 11, 2026