परळी: तळेगाव येथे ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू, परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
Parli, Beed | Dec 5, 2024 निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून, सिमेंटच्या कठड्यास ट्रॅक्टर आदळल्याने प्रविण खलसे स्वतःच्या मृत्यूस जबाबद ठरल्याची घटना, परळी तालुक्यातील तळेगाव येथे दि.2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडली. या बाबत प्रमोद कोल यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत प्रविण खलसे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल केकान करत आहेत.अशी माहिती गुरुवार दि 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता प्रसिद्ध झाल