Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: शहरातील डॉ. नंदूरकर विद्यालयात 17 जानेवारीला पोलीस भरती मार्गदर्शन मेळावा

Yavatmal, Yavatmal | Jan 15, 2026
आगामी काळात पोलीस भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा होऊ घातले आहेत. या परीक्षांमध्ये शहर व जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची संधी मिळावी यासाठी डॉक्टर नांदुरकर विद्यालयाचे प्रांगण यवतमाळ येथे 17 जानेवारी रोजी पोलीस भरती मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

MORE NEWS

यवतमाळ: शहरातील डॉ. नंदूरकर विद्यालयात 17 जानेवारीला पोलीस भरती मार्गदर्शन मेळावा - Yavatmal News