Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Actor
Haryana

खेड: भोसे येथे बंद घराचे लॉक तोडून दहा हजारांची रोकड व दागिने लंपास

Khed, Pune | Nov 27, 2025
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसे तालुका खेड गावातून एका बंद घराचे लॉक तोडून आत मध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्याने दहा हजारांची रोख रक्कम व 60 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे