Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

वर्धा: गांधींच्या भूमीत:सेवाग्राम रुग्णालय प्रशासना विरुद्ध कर्मचाऱ्यांचा एल्गार;उपोषणकर्त्या कांबळे यांची प्रकृती चिंताजनक

Wardha, Wardha | Jan 26, 2026
सेवाग्राममधील महात्मा गांधी आयुर्वेद विज्ञान संस्थान आणि कस्तुरबा हेल्थ सोसायटीमध्ये सध्या संघर्षाची ठिणगी पडली आहे.गेल्या २१ जानेवारीपासून हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आपल्या मागण्यांसाठी थंडी-वाऱ्यात उपोषणाला बसले आहेत. मात्र, आज या आंदोलनाला पाच दिवस उलटूनही प्रशासनाला पाझर फुटलेला नाही. दरम्यान, आज उपोषणकर्त्या सारिका कांबळे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.असे आज 26 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता दिलेल्या प्रसिद्धीस दिले.

MORE NEWS