चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव खुर्द येथील ते पत्ता युवकाचा मृतदेह आज मानोरा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर शेतातील खोदून ठेवलेल्या गड्ड्यात पाणी भरले होते त्या गड्ड्यात त्या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवितनासाठी पाठविला आहे