Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

हत्तुर जि.प. गटात शिवसेनेचा जोरदार प्रचार; होनमुर्गीत अमर पाटील यांची सभा...

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर हत्तुर जिल्हा परिषद गट (क्र. ६०) व औराद पंचायत समिती गण (क्र. १२०) मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला वेग आला आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. लक्ष्मीबाई रतिकांत पाटील यांच्या समर्थनार्थ आज होनमुर्गी येथे भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख अमर रतिकांत पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधत, शिवसेनेच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली. “धनुष्यबाण हे केवळ चिन्ह नाही, तर सामान्य जनतेच्या हक्कांचा आणि विकासाचा आवाज आहे,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
हत्तुर जि.प. गटात शिवसेनेचा जोरदार प्रचार; होनमुर्गीत अमर पाटील यांची सभा... - Solapur South News