अंबड: सतीश भोसले उर्फ खोक्या भाई यांचे मित्र मंडळ कडून अंबड शहर जंगी स्वागत
Ambad, Jalna | Apr 11, 2026 बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील रहिवासी सतीश भोसले उर्फ को क्या भाई हे आज दिनांक 11 एप्रिल २०२६ रोजी जालना येथे काही कामानिमित्त गेले होते परतीचे प्रवाशाच्या वेळी ते अमर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थांबले असता त्यांनी व त्यांच्या मित्र मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मित्र मंडळ असं मुजरा केला त्यानंतर आलेल्या सर्व मित्रांनी सतीश गोष