Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

मुळशी: निगडी तडीपार गुंडाला पिस्तूलसह अटक

Mulshi, Pune | Nov 28, 2025
पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही हद्दीत आलेल्या तडीपार गुंडाला निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई निगडीतील मिलिंदनगर येथे करण्यात आली. महेश उर्फ भावड्या गौतम शिंदे (रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५० हजार पाचशे रुपये किमतीचे एक पिस्तूल जप्त केले.
मुळशी: निगडी तडीपार गुंडाला पिस्तूलसह अटक - Mulshi News