Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
No video available

धुळे: धमाणे फाट्याजवळ डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण प्रकरणी पाच जणांना सोनगीर पोलिसांनी घेतले ताब्यात

Dhule, Dhule | Aug 27, 2024
धुळे तालुक्यातील धमाणे फाट्याच्यापुढे एका हॉटेल जवळ एक डॉक्टर व एक परिचारिका सोबत उभे होते. ते दोघे फोटो काढत असताना तेथून जाणाऱ्या काही तरुणांनी त्यांना हटकले. इतक्यावरच न थांबता त्यांनी डॉक्टरवर हल्ला चढविला. तसेच परिचारिकेला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याप्रकरणी पाच संशयितांना सोनगीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

MORE NEWS