परतूर: सेवली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
Partur, Jalna | May 31, 2026 आज दिनांक 31 मे 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील परतुर विधानसभा मतदारसंघातील सेवली या गावांमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे, याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सेवली गावातील समाजबांधव उपस्थित होते.