Public App Logo
Jansamasya
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Jajpur
���ोधपुर
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Viralvideo
Latestnews
Shorts
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri
���त्नी
No video available

देशाचा पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिम्मित घाटकोपर मध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत ७५ आकड्याची निर्मिती केली

Kurla, Mumbai suburban | Jan 25, 2024
देशाचा पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिम्मित घाटकोपर मध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत ७५ आकड्याची निर्मिती केली देशाचा पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिम्मित घाटकोपर च्या शिवाजी शिक्षण संस्थेत पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत ७५ आकड्याची निर्मिती केली शाळेच्या पटांगणात हाती तिरंगा घेऊन शाळेतील पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ७५ आकडा तयार करुन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या वेळी विद्यार्थ्यांनी भारत मातेचा जयघोष करीत प्रजासत्ताक दिन चिरायू होवो या घोषणा दिल्या.