मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात अफवा पसरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक
मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात अफवा पसरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक समाज माध्यमांवर भीतीदायक चित्रफीत टाकून समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा आणि अफवा पसरवण्याचा प्रयत्न काल बुधवारी दिनांक २४ जानेवारी ट्रॉम्बे परिसरात काही समाजकंटकांनी केला ट्रॉम्बे पोलिसांनी वेळीच दखल घेत याप्रकरणी आज दोघांना अटक केली आहे अधिक तपास पोलीस करत आहे