माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची कोविड रुग्ण बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी २५ जानेवारीला ११ वाजता ईडी कार्यालयात होणार चौकशी
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची कोविड रुग्ण बॉडी बॅग घोटाळाप्रकरणी २५ जानेवारीला ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १,८०० रुपयांची एक बॅग ६,८०० रुपयांना विकत घेतल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर आहे. याप्रकरणी आज २५ जानेवारीला ईडी कार्यालयात ११ वाजता त्यांची चौकशी होणार आहे.